रात्री झोपताना चेहऱ्याला 'व्हिटॅमिन ई' कॅप्सुल लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Sep 20, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन ई आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी फायदेशीर मानले जाते.

(Photo : Unsplash)

जर आपण रात्री झोपताना त्वचेला व्हिटॅमिन ई कॅप्सुल लावल्यास, सकाळपर्यंत अनेक फायदे जाणवू शकतात.

(Photo : Unsplash)

रात्री झोपताना गुलाबपाण्यात व्हिटॅमिन ई कॅप्सुल मिसळून लावावी.

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील छिद्र लहान होऊ शकतात.

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावर तेज येते.

(Photo : Unsplash)

चेहऱ्यावरील सूज कमी होते.

(Photo : Unsplash)

मुरमांची समस्या कमी होते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ब्लॅकहेड्स काढण्याच्या सोप्या टिप्स