(Photo: Freepik)
Sep 16, 2025
(Photo: Freepik)
आवळ्याचा रस म्हणजे केसांसाठी नैसर्गिक टॉनिक, व्हिटॅमिन C भरपूर.
(Photo: Freepik)
आवळ्याच्या रसासोबत हे पाच नैसर्गिक घटक वापरल्यास केस अधिक मजबूत होतील.
(Photo: Freepik)
आवळ्यात अॅलोवे जेल मिसळल्यास स्काल्पला थंडावा व केसांना ओलावा मिळतो.
(Photo: Freepik)
मेथी बियाणे आवळ्यासोबत वापरल्यास केसांची मुळे मजबूत होतात.
(Photo: Freepik)
कॅस्टर ऑईल आणि आवळा एकत्र केल्यास केस जाड व दाट वाढतात.
(Photo: Freepik)
कांद्याचा रस आवळ्यासोबत मिसळल्याने रक्ताभिसरण वाढते.
(Photo: Freepik)
नारळाचे तेल व आवळा एकत्र केल्याने केस तुटणे कमी होते.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पार्थचं गाणं ऐकताच काव्या म्हणाली...