(Photo: Freepik)

Hair Care: केसांच्या वाढीसाठी रात्री लावा 'हे' तेल

Jun 13, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

बादाम तेल केसांना पोषण देते

(Photo: Freepik)

नारळाचे तेल केसांना मुळांपासून मजबूत करते

(Photo: Freepik)

भृंगराज तेल लावल्याने केसांची वाढ होते

(Photo: Freepik)

आवळ्याचे तेल केसांना मजबूत करते

(Photo: Freepik)

एरंडेल तेल लावल्याने केसांची वाढ झपाट्याने होते

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Home Remedies: मेकअप काढण्यासाठी वापरा ‘या’ सोप्या टिप्स