(Photo: Pexels)
Jul 07, 2025
(Photo: Pexels)
लिपस्टिकमधील रसायने ओठांचे नैसर्गिक तेल कमी करतात
(Photo: Pexels)
दररोज लिपस्टिक लावल्याने ओठ कोरडे होतात
(Photo: Pexels)
दररोज लिपस्टिक लावल्याने ओठांवर काळसरपणा येतो
(Photo: Pexels)
दररोज लिपस्टिक लावल्यामुळे ओठांची नैसर्गिक चमक कमी होते
(Photo: Pexels)
अन्न खाताना लिपस्टिक काही प्रमाणात शरीरात जाते, त्यामुळे हानिकारक रसायने आत जातात
(Photo: Pexels)
काही संशोधनानुसार काही लिपस्टिक्समध्ये असे रसायन असते जे शरीरातील हॉर्मोन्सवर परिणाम करू शकतात
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स