(Photo: Pexels)
Aug 06, 2025
(Photo: Pexels)
चिया सीड्समध्ये असणारे अँटीऑक्सिडंट्स त्वचेला उजळ बनवतात
(Photo: Pexels)
यामधील अँटी-एजिंग घटक त्वचेवरील सुरकुत्या कमी करतात
(Photo: Pexels)
ओमेगा-३ फॅटी ॲसिड त्वचेला मॉइश्चर ठेवण्यास मदत करतात
(Photo: Pexels)
यामध्ये असलेले झिंक आणि इतर खनिज त्वचेचे आरोग्य सुधारतात
(Photo: Pexels)
दररोज १ चमचा चिया सीड्स पाण्यात भिजवून खाल्ल्यास फायदा होतो
(Photo: Pexels)
कोणीही नवीन उपाय सुरू करण्याआधी त्वचेची चाचणी करुन घ्या किंवा त्वचारोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
चेहरा उजळण्यासाठी ‘असा’ बनवा तांदळाचा फेस पॅक