मॉइस्चराइजर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करावा

मॉइस्चराइजर थोडं लावाव आणि मसाज करावा 

उन्हात बाहेर पडताना मॉइस्चराइजर नक्की लावावा

मॉइस्चराइजर निवडताना तुमच्या त्वचेला योग्य असेल तोच निवडावा

हिवाळ्यात मॉइस्चराइजर नियमितपणे लावावा 

हिवाळ्यात मॉइस्चराइजर नियमितपणे लावावा 

तुम्ही दिवसा आणि रात्री एकच मॉइस्चराइजर वापरा