त्वचेसाठी उपयुक्त आहेत 'कच्चे बदाम'
बदाम, मध आणि गुलाब पाण्याचे मिश्रण चेहऱ्यावर लावा
उन्हाने काळवंडलेली त्वचा उजळते
ओठ काळे झाले असतील तर बदामाची पेस्ट लावा
डार्क सर्कल्स
दूर होतात
पिंपल्सवर प्रभावी