केसांच्या वाढीसाठी 'या' बिया करतील मदत

(Photo : Unsplash)

May 12, 2023

Loksatta Live

तिळामधील जीवनसत्त्व आणि फॅटी अ‍ॅसिड केसांचा कोरडेपणा कमी करून केसांच्या वाढीला प्रोत्साहन देते.

(Photo : Unsplash)

सूर्यफुलाच्या बियांमधील ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड केसांच्या वाढीसाठी उपयुक्त आहे.

(Photo : Unsplash)

मेथीच्या दाण्यांमधील नियासीन, अमिनो अ‍ॅसिड, पोटॅशियम केसगळती कमी करून केस वाढीस चालना देतात.

(Photo : Pexels)

भोपळ्याच्या बियांमधील जीवनसत्त्व अ, ब आणि क केसगळती कमी करते आणि केसांची चमक वाढवते.

(Photo : Unsplash)

अळशीच्या बिया ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड, फायबर, प्रथिने, मॅग्नेशियम, कॅल्शियम केसगळती कमी करून केसांच्या वाढीला प्रोत्साहन देते.

(Photo : Unsplash)

या बियांचा आपल्या दैनंदिन आहारात समावेश केल्यास केसांची निरोगी वाढ होण्यास मदत होऊ शकते.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांच्या वाढीसाठी ऑलिव्ह ऑइल फायदेशीर?