घरच्या घरी तयार करता येईल नैसर्गिक लिप टिंट

(Photo : Unsplash)

Jun 08, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

साहित्य : बीट, नारळाचे तेल, बदामाचे तेल, विटामीन ई ऑइल

(Photo : Unsplash)

बीट सोलून त्याचे बारीक तुकडे करावेत.

(Photo : Unsplash)

हे तुकडे १०-१५ मिनिट पाण्यात उकडवावे.

(Photo : Unsplash)

थंड झाल्यावर त्याचा रस काढावा.

(Photo : Unsplash)

यामध्ये नारळाचे तेल, बदामाचे तेल आणि विटामीन ई ऑइल मिसळावे.

(Photo : Unsplash)

चांगला रंग येण्यासाठी हे मिश्रण नीट एकजीव करा. 

(Photo : Unsplash)

मिश्रण घट्ट होण्यापूर्वी ते एका हवबंद डबीमध्ये भरून घ्या.

(Photo : Unsplash)

अशाप्रकारे तुमचं नैसर्गिक आणि घरगुती लिप टिंट तयार होईल.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चेहऱ्यावर बर्फ लावल्याने कमी होतील ‘या’ समस्या