केस गळती कमी करण्यासाठी 'असे' लावा एरंडेल तेल एरंडेल तेलामध्ये मोठ्या प्रमाणावर पोषणतत्वे असतात केसांची वाढ होण्यासाठी एरंडेल तेलात २ मोठे चमचे आल्याचा रस घालावा त्यानंतर हे मिश्रण संपूर्ण केसांना आणि टाळूला लावावे त्यानंतर अर्ध्या तासाने केस शाम्पू लावून धुवावेत आठवड्यातून २-३ वेळा हा उपाय करावा त्यामुळे केस गळती कमी होऊन केसांची वाढ लवकर होते पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Skin Care: ‘या’ कारणांमुळे येतात पिंपल्स Skin Care: ‘या’ कारणांमुळे येतात पिंपल्स