(Photo: Freepik)

Summer Tips: उन्हाळ्यात केसांना लावा दही

May 02, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

दह्यामध्ये व्हिटॅमिन बी आणि झिंक असते

(Photo: Freepik)

दही केसांना खोलवर पोषण देते

(Photo: Freepik)

उष्णतेमुळे होणारी जळजळ आणि खाज कमी होते

(Photo: Freepik)

केस गळती कमी होण्यास मदत होते

(Photo: Freepik)

केसांना दही लावल्याने ते मजबूत होतात

(Photo: Freepik)

दह्याची ऍलर्जी असलेल्या व्यक्तींनी त्याचा वापर टाळावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांच्या वाढीसाठी धण्याचे पाणी फायदेशीर