जाणून घ्या उन्हाळ्यात 'सनस्क्रीन' लावण्याचे फायदे

Mar 18, 2024

Loksatta Live

Red Section Separator

उन्हाळ्यात तुमच्या त्वचेसाठी सनस्क्रीन लावणे खूप महत्वाचे आहे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हे सूर्यप्रकाशाच्या किरणांपासून होणाऱ्या हानिकारक प्रभावापासून तुमचे रक्षण करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

सनस्क्रीन सन बर्नपासून वाचवते आणि त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी देखील मदत करते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

हे चेहऱ्यावरील वृद्धत्व रोखून तुमची त्वचा तरुण ठेवण्यासाठी मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 सनस्क्रीन तुम्हाला तुमच्या चेहऱ्याचा रंग समान समान ठेवण्यासाठी  मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 सनस्क्रीन मध्ये असणारे घटक तुमची संपूर्ण त्वचा संरक्षित करून निरोगी ठेवण्यासाठी मदत करते.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘शिल्पी’चा ग्लॅमरस अवतार