(Photo Credit: Pexels)

केसांच्या वाढीसाठी सोयाबीन खाणे फायदेशीर?

Sep 17, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Pexels)

सोयाबीनमध्ये प्रथिनांचं उत्तम प्रमाण असते

(Photo Credit: Pexels)

केसांच्या आरोग्यासाठी सोयाबीन अत्यंत उपयुक्त आहे

(Photo Credit: Pexels)

नियमित सोयाबीनचे सेवन केल्याने केस दाट होतात

(Photo Credit: Pexels)

लांब केस हवे आहेत त्यांनी सोयाबीनचा त्यांच्या आहारामध्ये नक्की समाविष्ट करावा

(Photo Credit: Pexels)

सोयाबीनमुळे टाळूला पुरेसे पोषण मिळते आणि केसांची वाढ होते

(Photo Credit: Pexels)

सोयाबीन खाल्ल्याने केस तुटण्याची शक्यता कमी होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care: त्वचेला तांदळाचे पीठ लावण्याचे फायदे