त्वचा मऊ आणि हायड्रेट राहते

कोरडी किंवा खराब झालेली त्वचा चांगली होते 

त्वचेला एक नैसर्गिक चमक येते

टॅनिंग दूर होण्यास मिळते मदत

ओठांवर तुप लावल्याने तुमचे ओठ मऊ होतात 

जखम झाली असल्यास तिथे तूप लावावे