तुमच्या स्किनकेअरमध्ये याचा समावेश करा आणि मिळावा ग्लोईंग त्वचा    

प्रतिमा: कॅनव्हा

Nov 29, 2023

Loksatta Live

प्रतिमा: कॅनव्हा

अँटी-एजिंग स्किनकेअरमध्ये  रेटिनॉइड्स असल्याचे सांगितले जाते. यामुळे त्वचा कोरडी होऊ शकते. त्यामुळे पेप्टाइड्स असलेले स्किनकेअर उत्पादन वापरणे उपयुक्त ठरते 

प्रतिमा: कॅनव्हा

पेप्टाइड्स ही एकप्रकारची प्रथिने आहेत, यामुळे त्वचा उजळ होते, तसेच सुरकुत्या कमी होतात 

प्रतिमा: कॅनव्हा

हा घटक कोणत्याही स्त्रियांना  (गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या स्त्रिया) वापरता येतो 

प्रतिमा: कॅनव्हा

पेप्टाइड्समध्ये अँटी-एजिंग गुणधर्म असतात. ते कोलेजन आणि इलास्टिन तयार करण्यास मदत करतात. 

प्रतिमा: कॅनव्हा

एक्सफोलिएशन, स्क्रबिंग किंवा रासायनिक घटकांमुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. पेप्टाइड्समुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते 

प्रतिमा: कॅनव्हा

पेप्टाइड्समध्ये जळजळ कमी करण्याचे गुणधर्म असतात. त्यामुळे त्वचा थंड राहण्यास मदत होते