त्वचा मऊ राहण्यास मदत होते

क्लिनझिंग म्हणूनही गुलाबपाण्याचा वापर करता येतो

त्वचेचा दाह कमी करण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता

कापसावर गुलाबपाणी टाकून हा कापूस डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांना आराम मिळतो

त्वचेचा काळपटपणा घालवण्यास मदत करतं

चंदन आणि हळद पावडर यामध्ये गुलाबपाणी एकत्र करून लावल्यास पिंपल्स कमी होण्यास मदत होते