तेलकट त्वचा असणाऱ्यांसाठी किवी आणि लिंबाच्या रसाचा फेसपॅक फायद्याचा ठरु शकतो. चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी किवी पल्प आणि बादाम पेस्ट यांचा फेसपॅक लावा. कोरडी त्वचा असणाऱ्यांसाठी किवी, केळी आणि दही यांचा फेसपॅक फायदाचा ठरेल. चेहऱ्यावरील काळे डाग, सुरकत्या आणि एक्ने दूर करण्यासाठी किवीचा पल्प, अंड्याचा बलक आणि ऑलिव ऑइल घ्या आणि चांगलं मिश्रण करा. निस्तेज त्वचा पुन्हा ताजीतवानी करण्यासाठी किवीचा फेसपॅक चांगलाच फायद्याचा ठरु शकतो.