(Photo: AI)
उन्हाळ्यात बेसनाचा चेहऱ्यावर ‘असा’ वापर कधी केलाय का?
Apr 01, 2026
(Photo: Freepik)
बेसन त्वचेवरील अतिरिक्त तेल शोषून घेते आणि चेहरा दिवसभर फ्रेश ठेवते.
(Photo: Freepik)
यातील पोषक घटकांमुळे त्वचा घट्ट राहते आणि येणाऱ्या सुरकुत्या रोखल्या जातात.
(Photo: Freepik)
मुरुमांना कारणीभूत असणारे बॅक्टेरिया कमी करून हे डाग घालवण्यास मदत करते.
(Photo: Freepik)
हे त्वचेच्या छिद्रांमधील घाण आणि मृत पेशी काढून खोलवर स्वच्छता करते.
(Photo: Freepik)
बेसन त्वचेची नैसर्गिक pH पातळी संतुलित ठेवून त्वचेचे आरोग्य सुधारते.
(Photo: Freepik)
वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट करा आणि कोरड्या त्वचेसाठी यात दूध किंवा साय नक्की वापरा.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उसाचा रस पिताय? ‘या’ लोकांनी चुकूनही करू नये सेवन