(Photo: Pexels)

उन्हाळ्यात केस निरोगी ठेवण्यासाठी कोणते तेल वापरावे?

May 06, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

खोबरेल तेलउन्हाळ्यासाठी हे सर्वात लोकप्रिय आणि सुरक्षित तेल आहे

(Photo: Pexels)

कोरफड आणि खोबरेल तेल कोरफड उन्हाळ्यात टाळूला थंडावा देण्यासाठी उत्तम आहे

(Photo: Pexels)

आवळा तेल हे उन्हामुळे खराब झालेल्या केसांची दुरुस्ती करते

(Photo: Pexels)

बदाम तेल उन्हाळ्यात केस चिकट होऊ नयेत असे वाटत असेल, तर बदाम तेल उत्तम पर्याय आहे

(Photo: Pexels)

जास्वंदाचे तेल हे तेल लावल्याने टाळूची जळजळ कमी होते आणि केस गळणे थांबते

(Photo: Pexels)

शक्यतो आंघोळीच्या १-२ तास आधी तेल लावा आणि नंतर केस धुवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

उन्हाळ्यात मेकअप घामामुळे खराब होतोय? फॉलो करा ‘या’ टिप्स