प्रतिमा: कॅनव्हा

स्ट्रेच मार्क्स टाळण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

सूचना : ही वेब स्टोरी आधी www.indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

Oct 24, 2023

Loksatta Live

प्रतिमा: कॅनव्हा

स्कीन स्पेशलिस्ट, आंचल पंथ यांनी स्ट्रेच मार्क्स टाळण्यासाठी काही उपाय सुचवले आहेत.

प्रतिमा: कॅनव्हा

गरोदरपणात स्ट्रेच मार्क्स येऊ नयेत, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. याचे कारण म्हणजे हे स्ट्रेच मार्क्स घालवणे खूपच कठीण असते.

प्रतिमा: कॅनव्हा

आंचल पंथ यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्ट्रेच मार्क टाळण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत.

प्रतिमा: कॅनव्हा

आपल्या पोस्टमध्ये आंचल म्हणाल्या आहेत की एकदा तयार झालेले स्ट्रेच मार्क्स कधीच पूर्णपणे निघून जात नाहीत.

प्रतिमा: कॅनव्हा

मात्र हे स्ट्रेच मार्क्स कालांतराने कमी होऊ शकतात आणि पुसट होऊ शकतात.

प्रतिमा: कॅनव्हा

आंचल पंथ यांच्या म्हणण्यानुसार, स्ट्रेच मार्क्स टाळण्यासाठी मॉइश्चरायझर वापरणे हा एकमेव मार्ग आहे.

प्रतिमा: कॅनव्हा

आंचल पंथ यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, गरोदर असल्याचे समजताच महिलांनी पाल्मरच्या कोकोआ बटर स्ट्रेच मार्क्स क्रीमचा वापर करण्यास सुरुवात करावी.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

केसांना अंड लावण्याची योग्य पद्धत माहीत आहे का?