(Photo Credit: Pexels)

दात किडण्यापासून वाचवण्यासाठी 'हे' पदार्थ उपयुक्त

Nov 20, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

दूध व दही

कॅल्शियम आणि फॉस्फेट्स दात मजबूत करतात

(Photo Credit: Pexels)

पालेभाज्या

कॅल्शियम आणि फॉलिक ऍसिडने समृद्ध दात किडण्यापासून वाचवतात

(Photo Credit: Pexels)

सफरचंद व गाजर

हे तंतुमय पदार्थ दात नैसर्गिकरित्या स्वच्छ करतात

(Photo Credit: Pexels)

नट्स

दात मजबूत ठेवण्यास मदत करतात

(Photo Credit: Pexels)

चीज

तोंडात आम्ल तयार होण्यापासून रोखते

(Photo Credit: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...

(Photo Credit: Pexels)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यात रोज नारळ पाणी प्यायल्याने काय होईल?