दातांसाठी 'असा' करा कडुलिंबाच्या पानांचा वापर

(Photo : Unsplash)

Jun 15, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

कडुलिंबाचे औषधी गुणधर्म आपल्या सर्वांना माहीत आहेत

(Photo : Unsplash)

कडुलिंबाची पाने एका भांड्यात घेऊन ती गरम पाण्यात उकळवा

(Photo : Unsplash)

नंतर हे पाणी फिल्टर करून थंड होऊ द्या

(Photo : Unsplash)

आता या पाण्याने गुळण्या करा

(Photo : Unsplash)

कडुलिंबाच्या काडवाटपणामुळे तोंड दूर होतो

(Photo : Unsplash)

दातांमध्ये असलेले जंतू नष्ट होतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: अशा प्रकारे दूर करा केसांमधील कोंडा