Diwali 2023: जाणून घ्या उटणे लावण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Nov 02, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

त्वचा मुलायम होण्यासाठी मदत होते

(Photo : Unsplash)

नैसर्गिकरित्या त्वचेला चमक येते

(Photo : Unsplash)

काळवंडलेली त्वचा उजळण्यास मदत होते

(Photo : Unsplash)

सुरकुत्या पडण्याचे प्रमाण कमी होते

(Photo : Unsplash)

त्वचा दीर्घकाळ तजेलदार दिसते

(Photo : Unsplash)

शरीरातील उष्णता कमी होते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Care: मऊ केसांसाठी लावा ‘हा’ हेअर मास्क