(Photo: Pexels)

दिवाळीसाठी मेकअप करताना वापरा 'या' टिप्स

Oct 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

चेहऱ्याच्या रंगाशी जुळणारे फाउंडेशन लावा

(Photo: Pexels)

डाग झाकण्यासाठी गरज असल्यास कन्सीलर वापरा

(Photo: Pexels)

मेकअप सेट करण्यासाठी हलकी कॉम्पॅक्ट पावडर लावा

(Photo: Pexels)

डोळ्यांना काजळ किंवा बारीक आयलायनर लावा

(Photo: Pexels)

लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लिप बाम लावा

(Photo: Pexels)

तुमच्या कपड्यांना साजेसा लिपस्टिकचा रंग निवडा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care: कॉफी फेस पॅक लावल्याने होतात ‘हे’ फायदे