(Photo: Pexels)

Diwali 2025: चेहऱ्यावर ग्लो येण्यासाठी करा 'या' गोष्टी

Oct 22, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

बेसन आणि चिमूटभर हळद दुधात मिसळून चेहऱ्यावर लावा

(Photo: Pexels)

रात्रभर तांदूळ पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्या पाण्याने चेहरा धुवा

(Photo: Pexels)

कापसाच्या मदतीने कच्च्या दुधाने चेहरा पुसा

(Photo: Pexels)

थोडे खोबरेल तेल घेऊन चेहऱ्यावर हलके मसाज करा

(Photo: Pexels)

चेहऱ्यावर दही १० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर पाण्याने धुवा

(Photo: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दिवाळीसाठी मेकअप करताना वापरा ‘या’ टिप्स