Hair Care: चमकदार केसांसाठी असा बनवा हेअर मास्क

(Photo : Unsplash)

Oct 13, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हेअर मास्क लावल्याने केसांची चमक वाढते

(Photo : Unsplash)

एक पिकलेले केळं घ्या आणि त्याला चांगले मॅश करा

(Photo : Unsplash)

त्यानंतर त्यात १ अंड आणि लिंबाचा रस टाका

(Photo : Unsplash)

ही बनवलेली पेस्ट केसांना लावा आणि थोडा वेळ राहू द्या

(Photo : Unsplash)

नंतर केस कोमट पाण्याने धुवा

(Photo : Unsplash)

तुमचे केस चमकदार होतील

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care: तजेलदार त्वचेसाठी ‘हे’ पदार्थ खाणे टाळा