निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी करा 'हे' उपाय निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी करा 'हे' उपाय तुम्ही दररोज नचुकता व्यायाम केले पाहिजे. त्वचेच्या नैसर्गिक सौन्ददर्यासाठी तुम्ही आहारात गोड पदार्थ टाळले पाहिजे. यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि चेहऱ्यावरील वृद्धत्व कमी होते. आहारात पौष्टिक फळांचा समावेश करा. तुम्ही रोज ८ तासांची झोप घेणे आवश्यक आहे. नियमित्त झोपेमुळे तुमची त्वचा निरोगी राहते. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा डी टॅनिंगसाठी घरी बनवा ‘हे’ सोपे फेस पॅक डी टॅनिंगसाठी घरी बनवा ‘हे’ सोपे फेस पॅक