केस ओले असताना कधीही कंगवा फिरवू नका

ओल्या केसांवर ड्रायर किंवा हेअर स्टायलिंग करु नका 

ओल्या केसांवर हेयरस्प्रे वापरू      

केस घट्ट बांधू नका

वाऱ्याने केस सुकवू नका. कारण त्याने केसांचा गुंता होतो आणि ते विंचरताना तुटू शकतात

केस ओले असताना झोपू नये