उन्हाळ्यात चमकदार त्वचेसाठी 'हे' पेय आहेत उत्तम

Mar 30, 2024

Loksatta Live

Red Section Separator

बेरीचा रस प्यायल्याने त्वचेचे अनेक त्रास कमी होतात आणि हे नैसर्गिकरित्या तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

दररोज नारळाचे पाणी पिल्याने तुमची त्वचा हायड्रेट होते आणि त्वचा निरोगी राहण्यासाठी मदत होते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 हळदी मध्ये औषधी गुणधर्म असतात याचे दुधासोबत सेवन केल्याने शरीराची नैसर्गिक चमक वाढण्यासाठी मदत होते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 टमाटरच्या रसाने तुमच्या शरीरातील सन टॅन कमी होतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

ॲलिओ व्हेराचा रस तुमच्या त्वचेचे रक्षण करून त्याला पोषण देतं. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

लिंबाचा रस तुमच्या शरीरात व्हिटॅमिन सी ची पातळी वाढवतो.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

काकडीच्या रसामध्ये अनेक जीवनसत्त्वे असतात ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या हायड्रेट राहते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीसाठी तज्ञांचा तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘या’ दोन पोषक तत्वांची कमतरतेमुळे त्वचा पडते काळी