ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचे मिश्रण एक टी स्पून ऑलिव्ह ऑईल आणि लिंबाच्या रसाचे काही थेंब एकत्र करून यांचे मिश्रण लखांना हलक्या हाताने चोळावे. हे मिश्रण नखांमध्ये मुरु द्यावे. मिठाचे उपचार दोन टीस्पून सी सॉल्ट घेऊन त्यामध्ये दोन थेंब लिंबाचा रस किंवा तेल घालावे. हे मिश्रण कोमट पाण्यात घालावे आणि यामध्ये हात १० ते १५ मिनिटे ठेवावेत. बिअर थेरपी अर्धा कप बिअरमध्ये कोमट केलेले अर्धा कप ऑलिव्ह ऑईल आणि अॅपल व्हीनेगर घालून मिश्रण बनवावे. या मिश्रणात १० मिनिटे हात ठेवून बसावे. अंड्यातील बलक आणि दूध अंड्याचे बलक आणि दूध यांचे मिश्रण करुन ते नखांना लावल्यास फायदेशीर ठरते. व्हॅसलिन आरोग्यदायी नखांसाठी दिवसातून एकदा नखांना व्हॅसलिन लावल्यास फायद्याचे ठरते. खोबरेल तेलाचा मसाज खोबरेल तेलाने नखांना हलके मालिश करा.