(Photo: Pexels/Instagram)
Mar 23, 2026
(Photo: Pexels/Instagram)
केस प्रामुख्याने केराटिन नावाच्या प्रोटीनपासून बनलेले असतात
(Photo: Pexels/Instagram)
अंडी यात बायोटीन आणि प्रोटीन भरपूर असते
(Photo: Pexels/Instagram)
डाळी व कडधान्ये मूग, मसूर आणि चणे प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत
(Photo: Pexels/Instagram)
पालक यात लोह, व्हिटॅमिन ए आणि सी असते जे केसांच्या वाढीसाठी पोषक आहे
(Photo: Pexels/Instagram)
अक्रोड आणि बदाम केसांसाठी रोज मूठभर सुका मेवा खा
(Photo: Pexels/Instagram)
आवळा केसांसाठी 'अमृत' मानला जातो. यात व्हिटॅमिन सी भरपूर असते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
त्वचा उजळण्यासाठी रोज करा ‘या’ पाच गोष्टी