लांब केस हवे आहेत? मग खा 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

May 26, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सोयाबीन खाल्ल्यामुळे केसांची वाढ होते

(Photo : Unsplash)

दालचिनीचे सेवन केल्याने रोगप्रतिकारशक्ती मजबूत राहते

(Photo : Unsplash)

अ‍ॅव्होकॅडो फळाचे सेवन करणे केसांसाठी फायदेशीर

(Photo : Unsplash)

ड्रायफ्रूट्स खाल्ल्याने केस दाट आणि मजबुत होतात

(Photo : Unsplash)

गाजरामध्ये तंतूमय पदार्थ जास्त असतात

(Photo : Unsplash)

मासे खाल्ल्याने केस निरोगी राहतात

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

बटाटा-मधाचा फेस पॅक लावण्याचे फायदे