(Photo: Freepik)

Bad Breath Foods: 'या' ५ पदार्थांमुळे वाढते तोंडाची दुर्गंधी

Aug 08, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

कांदा

कच्चा कांदा खाल्ल्यावर तोंडाला तीव्र वास येतो

(Photo: Pexels)

कॉफी

कॉफी तोंड कोरडं करते आणि त्यामुळे तोंडाला वास येऊ शकतो

(Photo: Pexels)

लसूण

लसणात सल्फरयुक्त घटक असतात, जे श्वासामार्फत वास निर्माण करतात

(Photo: Pexels)

अंडी

अंड्याचा वास काही वेळा तोंडात टिकून राहतो

(Photo: Pexels)

मासे

काही प्रकारचे मासे खाल्ल्यावर तोंडात विशिष्ट वास निर्माण होतो

(Photo: Pexels)

रोज अन्न खाल्ल्यानंतर ब्रश करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

त्वचेसाठी चिया सीड्स फायदेशीर आहेत का?