(Photo: Pexels)
May 14, 2025
(Photo: Pexels)
रावस, सुरमई आणि बांगडा यासारख्या तेलकट माशांमध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात
(Photo: Pexels)
हे ॲसिड त्वचेवरील तेलकट आवरण टिकवून ठेवते
(Photo: Pexels)
ज्यायोगे त्वचा मुलायम राहते
(Photo: Pexels)
सुरकुत्या कमी प्रमाणात तयार होतात
(Photo: Pexels)
त्वचा शुष्क न झाल्यामुळे त्याच्यावर बारीक चिरा पडत नाहीत
(Photo: Pexels)
ॲलर्जीचे प्रमाण आटोक्यात राहते
(Photo: Pexels)
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
पालकाची भाजी खाल्ल्याने केस गळती कमी होते का?