चेहऱ्यावर तेज आणण्यासाठी 'हे' ड्रायफ्रुट्स करतील मदत

(Photo : Unsplash)

Aug 05, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

प्रत्येकाला तेजस्वी त्वचा हवी असते.

(Photo : Unsplash)

त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी आहारात सुक्यामेव्याचा समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.

(Photo : Unsplash)

त्वचेचे तेज वाढवण्यासाठी नियमितपणे बदामचे सेवन करा.

(Photo : Unsplash)

अक्रोड मेंदूचे आरोग्य तसेच त्वचेचा रंग सुधारतो.

(Photo : Unsplash)

पिस्ता खाल्ल्याने पचन सुधारते आणि त्वचेचा दर्जा वाढतो.

(Photo : Unsplash)

शेंगदाण्यांमध्ये असलेले प्रथिने, फायबर, मॅग्नेशिअम त्वचेसाठी फायदेशीर आहेत.

(Photo : Unsplash)

काजूमध्ये व्हिटॅमिन ई आणि अँटीएजिंग गुणधर्म असतात.

(Photo : Unsplash)

त्वचा खोलवर स्वच्छ करण्यात अंजीर मदत करते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सुंदर दिसण्यासाठी चेहऱ्याला दही लावताय? मग ‘हे’ तोटे पाहाच