Hair Care: अशा प्रकारे दूर करा केसांमधील कोंडा

(Photo : Unsplash)

Jun 12, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

आठवड्यातून दोनदा तेलाने केसांची मालिश करा

(Photo : Unsplash)

केस धुण्यासाठी कंडिशनरयुक्त शाम्पूचा वापर करा

(Photo : Unsplash)

केसांसाठी शिकेकाई पावडरचा वापर करा

(Photo : Unsplash)

आहारामध्ये 'अ' जीवनसत्व असणारे पदार्थ खा

(Photo : Unsplash)

हेअर ड्रायरचा वारंवार वापर करू नका

(Photo : Unsplash)

कंगवा गरम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Summer: टॅनिंग कमी करण्यासाठी लावा लिंबाचा रस