(Photo: pexels)

नैसर्गिकरित्या केस वाढवायचे? ‘हे’ घरगुती जेल वापरून पाहा!

Aug 07, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: pexels)

नैसर्गिक उपाय केसांसाठी

केसांची वाढ नैसर्गिकरित्या करायची असेल तर जवसाचे जेल हा एक घरगुती उपाय आहे.

(Photo: pexels)

पौष्टिक घटकांनी भरलेले

जवसामध्ये ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड्स, अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन E असते, जे केसांना पोषण देतात.

(Photo: pexels)

केसांची मुळे मजबूत होतात

हे जेल नियमित लावल्यानं केसांची मुळे बळकट होतात आणि केस गळती कमी होते.

(Photo: Freepik))

 टाळूला ओलावा मिळतो

कोरड्या आणि खवखवणाऱ्या टाळूसाठी हे जेल नैसर्गिक मॉइश्चराइजरसारखं काम करतं.

(Photo: pexels)

जवसापासून जेल कसं बनवाल?

२ चमचे जवस १ कप पाण्यात उकळा. थोडं घट्ट झालं की गाळा. हे जेल ७ दिवस फ्रीजमध्ये ठेवता येतं.

(Photo: pexels)

वापरण्याची पद्धत

जेल टाळूवर आणि केसांच्या मुळांवर लावा. ३० मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

(Photo: Freepik)

 किती वेळा वापराल?

आठवड्यातून २ वेळा हे जेल वापरल्यास केसांमध्ये चांगला बदल दिसू लागतो.

(Photo: pexels)

नैसर्गिक आणि सुरक्षित

जवसाच्या जेलमध्ये कोणतेही केमिकल नसते. हे घरच्या घरी तयार करता येतं आणि केसांसाठी पूर्ण सुरक्षित असतं.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कॉफीचे सेवन आरोग्यास कसे फायदेशीर ठरते? ‘ही’ सात वैज्ञानिक कारणं वाचा