(Photo: Freepik)

तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी घरगुती उपाय

Jul 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

रोज दिवसातून किमान २ वेळा ब्रश करा

(Photo: Pexels)

दातांच्या फटीतील अन्नकण काढण्यासाठी फ्लॉस वापरा

(Photo: Pexels)

तोंड कोरडे असल्यास दुर्गंधी वाढते

(Photo: Pexels)

दिवसभरात भरपूर पाणी प्या

(Photo: Pexels)

गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या करा

(Photo: Pexels)

आल्याचा तुकडा किंवा तुळशीची पाने चघळा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Side Effects Of Lipstick: ओठांना दररोज लिपस्टिक लावण्याचे तोटे