ब्लॅकहेड्स कमी करण्यासाठी करा 'या' गोष्टी आठवड्यातून एकदा स्टीम घ्या बेसन, दूध व हळदीचा स्क्रब चेहऱ्यावर लावा पाण्यात बेकिंग सोडा मिसळून ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर लावा एका अंड्याचा पांढरा भाग आणि लिंबाचा रस लावा मुलतानी माती, गुलाबपाणी व लिंबू एकत्र करून लावा चेहऱ्यावर लावून १५-२० मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने धुवा पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Curd For Hair: केसांना अश्या प्रकारे लावा दही Curd For Hair: केसांना अश्या प्रकारे लावा दही