(Photo: Freepik)

केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी वापरा 'या' टिप्स

Jul 06, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Unsplash)

गरम तेल

गरम खोबरेल तेलात लिंबाचा रस मिसळून केसांच्या मुळांना लावा

(Photo: Unsplash)

दही

केसांना अर्धा तास दही लावून नंतर सौम्य शॅम्पूने धुवा

(Photo: Unsplash)

मेथी

भिजवलेले मेथी दाणे वाटून त्याची पेस्ट केसांना लावा

(Photo: Unsplash)

ताक

आंबट ताक लावून अर्धा तास ठेवा व नंतर शॅम्पूने केस धुवा

(Photo: Unsplash)

कोरफड

केस धुण्याआधी कोरफडीचा गर टाळूवर लावा

(Photo: Unsplash)

आठवड्यातून २-३ वेळा हे उपाय करा केस नेहमी स्वच्छ व कोरडे ठेवा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Mouth Ulcer Remedies: तोंडातील फोडांवर मध फायदेशीर?