Tips: अशा प्रकारे दूर करा पायांच्या भेगा

(Photo : Unsplash)

May 16, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

गुलाबपाणी व लिंबाचा रस समप्रमाणात घेऊन टाचांवर लावा

(Photo : Unsplash)

रात्री झोपताना दुधावरची साय लावा

(Photo : Unsplash)

रोज कांद्याचा रस लावा

(Photo : Unsplash)

झोपण्यापूर्वी खोबरेल तेल कोमट करुन लावा

(Photo : Unsplash)

कोमट पाण्यात मीठ घालून त्यात पाय १० मिनीटे बुडवून ठेवा

(Photo : Unsplash)

आरामदायी चप्पल वापरा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Benefits: केसांना लावा गरम तेल