(Photo Credit: Pexels)

पांढरे केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय

Jun 28, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Pexels)

केसांना आवळा पावडर किंवा ताज्या आवळ्याचा रस लावा

(Photo Credit: Pexels)

नारळाच्या तेलात कडीपत्ता उकळून केसांना लावा

(Photo Credit: Pexels)

केसांना मेहंदी लावताना त्यामध्ये कॉफी, लिंबू, आवळा पावडर टाका

(Photo Credit: Pexels)

बटाट्याच्या सालींचं पाणी उकळवून थंड झाल्यावर केसांना लावा

(Photo Credit: Pexels)

बदाम तेलात लिंबाचा रस मिसळून केसांना मसाज करा

(Photo Credit: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या..

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care Tips: चेहऱ्याला रोज मॉइश्चरायझर लावण्याचे फायदे