(Photo: Pexels)

केसांची वाढ चांगली होण्यासाठी करा 'या' गोष्टी

Jul 19, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

जेवणात दूध, अंडी, पालक, बदाम, डाळी, कडधान्ये असा पौष्टिक आहार घ्या

(Photo: Pexels)

केसांना नियमित नारळ किंवा बदाम तेल लावा

(Photo: Pexels)

तेल लावल्यानंतर केस कोमट पाण्याने स्वच्छ धुवा

(Photo: Pexels)

केसांना दही, लिंबू, आवळा पावडर, अंडी असा घरगुती मास्क तुम्ही लावू शकता

(Photo: Pexels)

आठवड्यातून २-३ वेळा केस कोमट पाण्याने धुवा

(Photo: Pexels)

झोप पूर्ण घेतल्यास केसांची वाढ सुधारते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

दररोज लिपस्टिक लावता? मग वाचा ‘या’ टिप्स