नितळ त्वचा मिळवण्यासाठी करा 'हे' उपाय

(Photo : Unsplash)

May 19, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

रोज त्वचेला मॉइश्चरायझर लावा

(Photo : Unsplash)

दिवसभरात किमान ३ ते ४ लिटर पाणी प्या

(Photo : Unsplash)

आहारात आरोग्यदायी पदार्थांचा समावेश करा

(Photo : Unsplash)

रात्री ७-८ तासांची शांत झोप घ्या

(Photo : Unsplash)

झोपण्याआधी आंघोळ करा

(Photo : Unsplash)

बटाटा किसून त्याचा रस त्वचेवर लावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Tips: अशा प्रकारे दूर करा पायांच्या भेगा