(Photo: Freepik)

Hair Care: घनदाट केसांसाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

May 21, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

तेल

केसांना नारळ तेल, बदाम तेल किंवा आवळा तेल यांसारख्या नैसर्गिक तेल लावा

(Photo: Freepik)

अंडी

अंड्याच्या वापराने केस घनदाट होण्यास मदत होते

(Photo: Freepik)

शॅम्पू

केसांच्या प्रकारानुसार केस धुवण्यासाठी योग्य शॅम्पू वापरा

(Photo: Freepik)

कंडिशनर

केस धुतल्यानंतर कंडिशनर लावा आणि बोटांच्या सहाय्याने गुंतलेले केस मोकळे करा

(Photo: Freepik)

सीरम

केस ओले असताना सीरम लावा, सीरम केसांना पोषण देते

(Photo: Freepik)

बाहेर जाताना केस बांधून ठेवा. केस बांधल्याने त्यांची वाढ सुधारते आणि केस दाट दिसतात.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Skin Care: मासे खाल्ल्याने त्वचा चांगली होते का?