(Photo: Freepik)
Jun 09, 2025
(Photo: Freepik)
तेलाने चेहऱ्यावर हळुवार मसाज करून नंतर कोमट पाण्याने धुवा
(Photo: Freepik)
आयलाइनर, मस्कारा काढण्यासाठी खास आय मेकअप रिमूव्हर वापरा
(Photo: Freepik)
मेकअप रिमूव्हरचा वापर करा
(Photo: Freepik)
सौम्यपणे चेहऱ्यावरून कापूस फिरवा
(Photo: Freepik)
मेकअप काढल्यानंतर सौम्य फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा
(Photo: Freepik)
शेवटी त्वचेला हायड्रेट करण्यासाठी चांगला मॉइश्चरायझर लावा
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
‘या’ कारणांमुळे स्त्रिया दिसतात म्हाताऱ्या?