लिपस्टिक लावताना 'या' गोष्टी करा

(Photo : Unsplash)

(Photo : Unsplash)

लिपस्टिक लावण्यापूर्वी ओठांवर लीप बाम लावा

(Photo : Unsplash)

लिपस्टिक ओठांवर दिर्घकाळ टिकण्यासाठी ती काही वेळ फ्रिजमध्ये ठेवून लावाली

(Photo : Unsplash)

रात्री झोपताना लिपस्टिक स्वच्छ धुऊन त्यावर लीप बाम किंवा तूप लावावे

(Photo : Unsplash)

लिपस्टिकमध्ये असलेल्या रसायनांमुळे होणारं ओठांचं नुकसान भरून निघतं

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

व्हाइडहेड्स घालवण्यासाठी ‘हे’ पदार्थ लावा