(Photo: Pexels)

त्वचा उजळण्यासाठी रोज करा 'या' पाच गोष्टी

Feb 12, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

दिवसभरात किमान८ ते १० ग्लास पाणी प्या

(Photo: Pexels)

त्वचा आतून ओलसर ठेवण्यासाठी पाणी खूप महत्त्वाचे आहे

(Photo: Pexels)

सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी तुमचा चेहरा स्वच्छ धुवा

(Photo: Pexels)

दररोज ७ ते ८ तासांची शांत झोप घ्या

(Photo: Pexels)

जेवणामध्ये पालेभाज्या आणि फळांचा समावेश करा

(Photo: Pexels)

जास्त तेलकट आणि गोड पदार्थ खाणे टाळा

(Photo: Pexels)

घराबाहेर पडताना नेहमी सनस्क्रीन लावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Hair Growth Tips: केसांच्या वाढीसाठी ‘असा’ करा कढीपत्त्याचा वापर!