Beauty Tips: अशी घ्या हातांची काळजी

(Photo : Unsplash)

Jun 01, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

हात धुण्यासाठी लिक्विड हॅण्डसोपचा वापर करावा

(Photo : Unsplash)

रात्री झोपण्यापूर्वी हाताला कोल्डक्रीम लावा

(Photo : Unsplash)

बाहेर उन्हात जाताना चेहऱ्याप्रमाणेच हातालाही सनस्क्रीनचा लावा

(Photo : Unsplash)

बाहेर जाताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत

(Photo : Unsplash)

रात्री झोपताना हातांना मॉईश्चरायझर, नरिशिंग क्रीम लावा

(Photo : Unsplash)

तसेच आठवड्यातून एकदा हातांना स्क्रबचा वापर करावा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लांब केस हवे आहेत? मग खा ‘हे’ पदार्थ