(Photo Credit: Unsplash)

दररोज लिपस्टिक लावता? मग वाचा 'या' टिप्स

Jul 16, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Unsplash)

उच्च दर्जाची, नॉन-टॉक्सिक व नैसर्गिक घटक असलेली लिपस्टिक वापरा

(Photo Credit: Unsplash)

लिपस्टिक लावण्याआधी लिप बाम किंवा लिप प्रायमर लावा

(Photo Credit: Unsplash)

लिपस्टिक लावल्यानंतर त्यावर थोडी पावडर लावा, यामुळे जास्त वेळ टिकते

(Photo Credit: Unsplash)

ऑफिससाठी सॉफ्ट लिपस्टिक शेड्स आणि पार्टीसाठी डार्क लिपस्टिक शेड्स वापरता येतील

(Photo Credit: Unsplash)

ब्रशने लिपस्टिक लावल्यास अधिक नेमकेपणा येतो

(Photo Credit: Unsplash)

रात्री झोपण्यापूर्वी लिपस्टिक पूर्णपणे काढा आणि ओठांना मॉइश्चरायझ करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Women Health: योनीतून दुर्गंधी येतेय? मग अशी घ्या काळजी